विशाखा सुभेदार

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे . यासोबतच त्या एक उत्तम कॉमेडीयन म्हणूनही ओळखल्या जातात. ४६ वर्षीय विशाखा सुभेदार यांचा जन्म २२ मार्च १९७६ साली मुंबईत झाला आहे. विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडच्या काळात, विशाखा ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ६६ सदाशिव (२०१९) या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विशाखा व समीर चौघुले यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे.Read More
vishakha subhedar husband mahesh subhedar comeback on television
“लगे रहो नवरोबा…”, विशाखा सुभेदारचे पती मालिकाविश्वात करणार पुनरागमन! अभिनेत्री म्हणते, “तू अनेक जबाबदाऱ्या…”

Vishakha Subhedar : विशाखा सुभेदारचे पती मालिकाविश्वात करणार पुनरागमन, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…

Marathi actress Vishakha Subhedar share special post for television day
“आजवर या प्रवासात…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, “माझ्याकडून…”

अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या ‘ही’ पोस्ट होतेय व्हायरल, वाचा…

Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”

अभिनेत्री विशाखा सुभेदारने मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिलेली खास पोस्ट वाचा…

Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…

कुटुंबातील एकाचा घटस्फोट होत असल्यामुळे विशाखा सुभेदारचे सासरे झोपेतून रडतं उठले होते, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि तिच्या भाचीचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

vishakha subhedar son made besanache ladoo for first time
विशाखा सुभेदारच्या परदेशी गेलेल्या लेकाने पहिल्यांदाच बनवले लाडू! अभिनेत्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू; म्हणाली, “मी घरी नसूनही…”

लेकाने बनवलेले लाडू पाहून विशाखा सुभेदार भारावली! परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलासाठी खास पोस्ट; म्हणाली, “खूप भारी वाटतंय…”

vishakha subhedar visits cm eknath shinde and house for ganesh Utsav
“माहेरची मी शिंदे आहे त्यामुळे…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा अनुभव सांगत विशाखा सुभेदारची खास पोस्ट; म्हणाली, “साहेबांची…”

Vishakha Subhedar : विशाखा सुभेदारने सांगितला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा खास अनुभव; म्हणाली…

marathi actress vishakha subhedar son leaves for further education abroad
विशाखा सुभेदारचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला परदेशात, भावुक होत म्हणाली, “आज आमचा अबू…”

अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा कोणत्या शिक्षणासाठी परदेशात निघाला? जाणून घ्या…

bigg boss marathi vishakha subhedar shared angry post about nikki
“निक्कीसाठी Handsome सदस्य घरात आणायचा अन् ती प्रेमाचे…”, विशाखा सुभेदार संतापली; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Bigg Boss Marathi : निक्की तांबोळीवर आणि भाऊचा धक्का पाहून विशाखा सुभेदार संतापली, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

vishakha subhedar slams jahnavi killekar
“हे काम तुम्हाला बाप जन्मात…”, जान्हवीकडून पंढरीनाथचा अपमान! विशाखा सुभेदार संतापून म्हणाली, “शांत आहे याचा अर्थ…” प्रीमियम स्टोरी

Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथचा अभिनयावरून केला अपमान, विशाखा सुभेदारची संतप्त प्रतिक्रिया

namrata sambherao, prasad khandekar kurr
‘कुर्रर्रर्र’ नाटकातून प्रसाद खांडेकर, नम्रता संभेरावची एक्झिट, विशाखा सुभेदार म्हणाली “काही पाखरं उडून गेली, पण…”

‘कुर्रर्रर्र’ नाटकातून प्रसाद खांडेकर, नम्रता संभेरावची एक्झिट, ‘हे कलाकार साकारणार भूमिका

vishakha subhedar
“पुन्हा एकदा मोट बांधतेय…”, विशाखा सुभेदार यांच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाल्या “नम्रता, प्रसाद ही मित्र मंडळी…”

त्यांनी त्यांच्या ‘कुर्रर्रर्र’ या नाटकासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

संबंधित बातम्या