marathi actress Vishakha Subhedar
“आता धरती मातेचं काय होईल?” वजनावरून डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर म्हणाली, “आहे वजनदार पण…”

अभिनेत्री विशाखा सुभेदार नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

vishakha subhedar
“…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य प्रीमियम स्टोरी

आता विशाखा सुभेदारने हा कार्यक्रम सोडण्यामागील कारण सांगितले आहे.

vishakha subhedar
“१५ वर्षांपूर्वी हृदयाचा आजार झाला अन्…” चाहत्याचं पत्र वाचून विशाखा सुभेदार यांची पोस्ट, म्हणाल्या “एक चिठ्ठी…”

“हास्यजत्रेमध्ये सतत तुमची उणीव जाणवते, पण…” चाहत्याचं पत्र वाचून विशाखा सुभेदार भावुक

Eka Kaleche Mani
Video : विनोदी रसिकांसाठी खास पर्वणी, प्रशांत दामले, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि दत्तू मोरे एकत्र झळकणार, ट्रेलर प्रदर्शित

या वेबसीरिजची निर्मिती महेश मांजरेकर यांनी केली आहे.

Vishakha Subhedar
“माझा हा दौरा माहिती असूनही…” विशाखा सुभेदारने नव्या मालिकेसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

सध्या विशाखा ही ‘शुभविवाह’ या मालिकेत रागिणी हे पात्र साकारताना दिसत आहे.

Kurrrr drama
‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाचा पुढील प्रयोग ‘या’ ठिकाणी होणार, प्रसाद खांडकेरने पोस्ट करत दिली माहिती

काही दिवसांपूर्वी ही संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाली होती.

Vishakha Subhedar lata mangeshkar
तब्बल १४ महिन्यांनी विशाखा सुभेदार यांनी लता मंगेशकरांनी दिलेल्या साडीची घडी मोडली, म्हणाल्या “हे वस्त्र…”

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या कायम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहायच्या.

Shubh-Vivah-vishakha-subhedar
विशाखा सुभेदार यांनी सांगितला मालिका आणि कॉमेडी शोमधील कामाचा अनुभव, म्हणाल्या “प्रचंड स्पीड…”

विशाखा सुभेदार या लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ या मालिकेत झळकणार आहे.

Vishakha subhedar
“म्हणून मग…” पाकिस्तानी गायकाच्या ट्रेंडिंग गाण्यावर विशाखा सुभेदारचा हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल

नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

संबंधित बातम्या