विष्णु विनोद

विष्णू विनोद (Vishnu Vinod) हा भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. तो केरळकडून राज्यस्तरीय क्रिकेट खेळतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी अशा काही स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभवही त्याच्याकडे आहे. एप्रिल २०१७ मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघामध्ये सहभागी होत आयपीएलमध्ये पदार्पण केले.

केएल राहुलच्या जागी त्याला खेळवण्यात आले. त्या वर्षीच्या हंगामामधील ३ सामन्यांमध्ये त्याने १९ धावा केल्या. पुढे तो आरसीबीमधून बाहेर पडला. २०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षांमध्ये त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. २०२१ च्या आयपीएल ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर बोली लावली. त्यानंतर २०२२ मध्ये तो सनरायझर्स हैदराबादमध्ये गेला.

राज्यस्तरीय पातळीवर चांगली कामगिरी करुनही त्याला खेळणे शक्य झाले नाही. वेगवेगळ्या संघांमध्ये जाऊनही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये त्याला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये सहभागी करण्यात आले.
Read More
Latest News
Actor Darshan News
Actor Dashan : “तो समाजासाठी घातक होता, म्हणून त्याची हत्या केली”; अभिनेता दर्शनची उच्च न्यायालयात धक्कादायक माहिती

Actor Darshan : अभिनेता दर्शनने रेणुकास्वामी हत्या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून कोर्टात धाव घेतली आहे.

Viral Photo groom
भरमांडवात नवरदेव मोबाईलमध्ये बघत बसला होता ‘ही’ गोष्ट! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “लग्नाचा खर्च…”

सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक नवरदेव भरमंडपात आपल्या मोबाईलमध्येच व्यस्त असल्याचे दिसते.

Ravindra Chavan
विधानसभा निवडणूक निकालानंतर ठाण्यातील भाजप नेते लागले कामाला, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतल्या विभागवार बैठका

माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

Lucky Rashi 2025
२०२५ ‘या’ पाच राशींसाठी ठरणार लकी; ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन देणार भरपूर पैसा आणि भौतिक सुख

Lucky Horoscope 2025: २०२५ मध्ये शनी, गुरू, बुध, मंगळ, सूर्य आणि राहू यांसारखे ग्रह राशी परिवर्तन करतील.

Ajit Pawar On Grand Alliance
Ajit Pawar : महायुतीच्या सरकारचा फॉर्म्युला कसा असेल? अजित पवारांकडून महत्त्वाची माहिती; म्हणाले, “दिल्लीत…”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा तिनही नेत्यांची दिल्लीत उद्या महत्वाची बैठक…

Parth Pawar vs Amol Mitkari
‘माय पार्टी अँड माय फादर’ म्हणत पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावलं; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय?

Parth Pawar vs Amol Mitkari : नरेश अरोराने अजित पवारांच्या खाद्यावर हात ठेवून काढलेला फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

kalwa water supply marathi news
कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही

एमआयडीसीमार्फत जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर…

Youngsters show humanity
स्वत:चं लाइफजॅकेट देऊन वाचवला गाढवाचा जीव; तरुणांनी दाखवली माणुसकी, VIDEO VIRAL

Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही तरुण एका ठिकाणी अडकलेल्या गाढवाला…

संबंधित बातम्या