विवेक अग्निहोत्री

विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा जन्म २१ डिसेंबर १९७३ रोजी झाला. ते एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, लेखक आहेत. ते २०१९पर्यंत भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या बोर्डाचे सदस्य होते. तसेच इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्समध्ये भारतीय सिनेमाचे सांस्कृतिक प्रतिनिधी आहेत. हार्वर्ड एक्स्टेंशन स्कूलमध्ये अॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंटमधील विशेष अभ्यासाच्या प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्यापूर्वी अग्निहोत्री यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतले.

‘ताश्कंद फाइल्स’ (२०१९) या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांना सर्वोत्कृष्ट पटकथा-संवादांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे 2022 साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचंदेखील प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. त्यांची पत्नी पल्लवी जोशी देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून त्या अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत.
Read More
delhi files bts video vivek agnihotri
“आजवर न सांगितल्या गेलेल्या सत्याला…”; विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला ‘द दिल्ली फाइल्स’च्या सेटवरील BTS व्हिडीओ, ‘या’ दिवशी येणार सिनेमा

‘द दिल्ली फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आगामी चित्रपटाची शूटिंग कशी चालली आहे याची झलक त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”

विवेक अग्निहोत्री यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर व्यक्त होत त्यांच्या आगामी सिनेमातून प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्याची हकालपट्टी केल्याचं म्हटलं होतं.

Actress Tanushree Dutta Allegation on vivek Agnihotri
Tanushree Dutta : तनुश्री दत्ताचा विवेक अग्निहोत्रीवर गंभीर आरोप, “त्याने शॉर्ट स्कर्टमध्ये मला…” फ्रीमियम स्टोरी

अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर आरोप केला आहे, त्याने चॉकलेट सिनेमाच्या शुटींगदरम्यान गैरवर्तन केल्याचं तनुश्रीने म्हटलं आहे. मुलाखतीचा…

Vivek Agnihotri Reacted to viral video showing CM Eknath Shinde convoy passing through a pothole-filled flyover
“खड्डे भेदभाव करत नाहीत”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्रींचे विधान, म्हणाले…

Vivek Agnihotri Post : लोकप्रिय विवेक अग्निहोत्रींची ‘ही’ पोस्ट सोशल मीडियावर होतेय तुफान व्हायरल

vivek agnihotri reacts to mumbaikars walking on tracks
“रेल्वे रुळांवरून चालत निघाले मुंबईकर…”, ‘ते’ दृश्य पाहून प्रसिद्ध दिग्दर्शकाचा संताप; म्हणाले, “हा छळ…”

मुंबईत लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्याने प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले; व्हिडीओ शेअर करत प्रसिद्ध दिग्दर्शकाचा संताप

tigmanshu-dhulia-vivek-agnihotri
“असे चित्रपट अत्यंत बेकार…”, तिग्मांशु धुलिया यांची विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका

‘द काश्मीर फाइल्स’सारख्याच इतरही चित्रपटांना तिग्मांशु धुलिया यांनी सरसकट टुकार म्हणत हिणवलं आहे

vivek angihotri praised baipan bhari deva movie and kedar shinde
‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर विवेक अग्निहोत्रींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑस्कर, राष्ट्रीय पुरस्कार…”

मराठी चित्रपटाची बॉलीवूडला भुरळ! ‘द काश्मीर फाइल्स’ फेम विवेक अग्निहोत्रींनी पाहिला बाईपण भारी देवा; म्हणाले…

Vivek Agnihotri post about mahatma gandhi
“गांधीजींनी एका हिंदू भजनात ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ हे शब्द टाकून…”, विवेक अग्निहोत्रींची पोस्ट; म्हणाले, “त्यांचे शेवटचे शब्द…”

“भोळ्या जनतेला फसविण्याची ही…”, विवेक अग्निहोत्रींनी केलेली पोस्ट चर्चेत

Vivek Agnihotri Ram Mandir
Ram Mandir : काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत; कारण सांगत म्हणाले…

क्रिकेटपटू विराट कोहलीपासून ते बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपर्यंत अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

wardha film director vivek agnihotri, vivek agnihotri upcoming movie news in marathi
“द काश्मीर फाईल्सने लाखोंचे डोळे उघडले, द दिल्ली फाईल्स अनेकांची झोप उडवणार”, कोण म्हणतंय असं? वाचा…

“द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्याचे मान्यवर लोकांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आले होते.

vivek-agnihotri-national-award-winner-photo
विवेक अग्निहोत्री यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांच्या फोटोमधून करण जोहरला केलं क्रॉप; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ला राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार देण्यात आला. तर करण जोहरला ‘शेरशाह’ चित्रपटासाठी स्पेशल ज्यूरी…

krk trolls vivek agnihotri
इस्रायल व हमासचा उल्लेख करत बॉलीवूड अभिनेत्याचा विवेक अग्निहोत्रींना टोला; म्हणाला, “त्यांना अभिमान…”

बॉलीवूड अभिनेत्याने उडवली विवेक अग्निहोत्रींची खिल्ली, इस्रायल व हमासचा उल्लेख करत म्हणाला…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या