Page 8 of विवेक अग्निहोत्री News

vivek agnihotri oscars tweet
ऑस्करच्या स्पर्धेतून “द काश्मीर फाईल्स” बाहेर गेल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी दिली पहिली प्रतिक्रिया

त्यांनी “द काश्मीर फाईल्सला दिलेल्या प्रेमाबद्दल मी सर्व हितचिंतकांचे आणि विशेषत: मीडियाचे आभार मानतो”, असे म्हटले आहे.

vivek agnihotri angry tweet
‘काश्मीर फाईल्स’ची तुलना ‘ब्रह्मास्त्र’शी केल्यामुळे भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, “मला तुमच्यामध्ये स्पर्धेमध्ये…”

काही वृत्तवाहिन्यांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन ‘काश्मीर फाईल्स’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ची तुलना केली होती.

Narendra Modi PM Narendra Modi
‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाचा नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ, म्हणाले, “भारतीयांचे मनोबल वाढवलं आणि…”

प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना खास व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

modi agnihotri rajpath
“नरेंद्र मोदींनी घेतलेला हा निर्णय…” राजपथाच्या नामांतरावरुन विवेक अग्निहोत्रींनी केले मोदी सरकारचे कौतुक!

८ सप्टेंबर रोजी मोदी सरकारने दिल्लीमधील राजपथ मार्गाचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ असे केले.

vivek agnihotri, ranbir kapoor, alia bhatt, ayan mukherjee, brahmastra, brahmastra collection, bollywood latest news, ब्रह्मास्त्र, रणबीर कपूर, विवेक अग्निहोत्री, ब्रह्मास्त्र कलेक्शन, ब्रह्मास्त्र न्यूज, पीवीआर, आयनॉक्स, बॉलिवूड न्यूज
‘ब्रह्मास्त्र’मुळे PVR ला ८०० कोटींचं नुकसान? विवेक अग्निहोत्री म्हणाले “चुकीच्या गोष्टी…”

‘ब्रह्मास्त्र’संबंधी सुरू असलेल्या चर्चांवर विवेक अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया दिली आहे.

vivek agnihotri, laal singh chaddha, aamir khan, boycott laal singh chaddha, boycott, bollywood, flop, trolls, लाल सिंग चड्ढा, आमिर खान, विवेक अग्निहोत्री, द काश्मीर फाईल्स
“तुम्ही लोकांची फसवणूक केली…” विवेक अग्निहोत्रींची आमिर खानवर जोरदार टीका

‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक ‘विवेक अग्निहोत्री’ यांनी देखील लाल सिंग चड्ढा का फ्लॉप झाला यावर भाष्य केले.