scorecardresearch

Page 2 of व्लादिमिर पुतिन News

Russia Ukraine news
हल्ल्याचे दीड वर्षापासून नियोजन, रशियावरील हल्ल्यानंतर झेलेन्स्की यांचे युक्रेनवासीयांना उद्देशून भाषण

रशियावरील असा हल्ला निश्चितच योग्य असून, ते त्यास पात्रच आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले. झेलेन्स्की यांनी रविवारी देशाला उद्देशून भाषण केले.

Donald Trump Russia Ukraine War
Donald Trump : ‘पुतिन यांना संपूर्ण युक्रेन हवंय, पण असं केल्यास…’, डोनाल्ड ट्रम्प रशियावर भडकले; दिला ‘हा’ सूचक इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.

Russia Ukraine War
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी; झेलेन्स्कींनी रशियावर केली निर्बंधाची मागणी

कैद्यांच्या अदलाबदलीदरम्यान रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Vladimir Putin Donald Trump ie
रशिया-युक्रेन युद्ध समाप्त होणार? ट्रम्प यांच्याशी दोन तासांच्या चर्चेनंतर पुतिन म्हणाले…

Russo-Ukrainian War : ट्रम्प यांच्याशी बातचीत केल्यानंतर व्लादिमिर पुतिन म्हणाले, युक्रेनबरोबरच्या युद्धसमाप्तीच्या दिशेने आम्ही काम सुरू केलं आहे.

Donald Trump discusses Russia and Ukraine with Vladimir Putin
‘पुतिन यांच्याबरोबर उद्या चर्चा’

रशिया आणि युक्रेन थांबवण्यासाठी आपण सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहोत असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी…

Vladimir Putin On Russia Ukraine War
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन संघर्ष थांबणार? पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्यासमोर ठेवला ‘हा’ प्रस्ताव; पूर्व अटींशिवाय चर्चेला तयार असल्याची ग्वाही

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Putin , terrorism , Modi, fight against terrorism,
दहशतवादविरोधी लढाईत पाठिंबा, मोदी यांच्याबरोबर चर्चेदरम्यान पुतिन यांचा पुनरुच्चार

भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये आपल्या देशाचा संपूर्ण पाठिंबा आहे असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले.

Russian President Vladimir Putin called PM Narendra Modi
Pahalgam Attack : पुतिन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन, पहलगाम हल्ल्याचा निषेध करत म्हणाले, “रशियाचा भारताला पूर्ण पाठिंबा, तुम्ही..”

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी भारतात येण्याचं निमंत्रणही स्वीकारलं आहे.

Russia launches 149 drones at Ukraine
Russia Launches 149 drones at Ukraine : डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशार्‍याकडे पुतिन यांचे दुर्लक्ष; रशियाने युक्रेनवर सोडले १४९ ड्रोन, चार जणांचा मृत्यू

रशियाने युक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला केला असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Donald Trump : ‘पुतिन यांना कदाचित युद्ध…’, झेलेन्स्की यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाला इशारा

ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी रशियाला इशारा दिला आहे.

Donald Trump : ‘व्लादिमिर, स्टॉप!’, युक्रेनच्या राजधानीवरील विनाशकारी हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प याचे पुतिन यांना इशाारा

रशियाने युक्रेनच्या राजधानीवर मोठा हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आहे.

Russia Ukraine War
Russia Ukraine War : ‘…तर शांतता करारात मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सोडून देऊ’, रशिया-युक्रेन संघर्षाबाबत अमेरिकेचा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्ष थांबण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर फोनवरून चर्चा देखील केली होती.

ताज्या बातम्या