Page 4 of व्लादिमिर पुतिन News
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयात पुतिन म्हणाले की, जी-७ सदस्य देशांसह अनेक जागतिक नेते युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येत आहेत.
वॅग्नर ग्रुपचे प्रमुख गेवगेनी प्रिगोझिन यांनी त्यांच्या संशयास्पद मृत्यूपूर्वी युद्धाचे व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत बंडाचे हत्यार उपसले…
पुतिन यांचे स्वागत करताना जिनपिंग म्हणाले की, चीन-रशिया राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापनदिन साजरा करणे ही महत्त्वाची बाब आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी चीनला पोहोचले. ते दोन दिवसांच्या चीन दौर्यवार आहेत. अवघ्या आठवडाभरापूर्वीच त्यांनी पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ…
व्लादिमीर पुतिन यांनी ७ मे रोजी पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आता पुतिन यांनी देशाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांना…
शुक्रवारी (१० मे) व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशुस्तिन यांची पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती केली. रशियन कायद्यानुसार रशियन राष्ट्रपतींनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा प्रस्ताव स्टेट…
पुष्किनचे स्वातंत्र्यप्रेम, स्वच्छंदतावाद आणि मानवी दु:खाची सखोल जाणीव यांचा विचारही न करता ‘पुष्किन आमचाच’ असे रशियन सत्ताधारी वर्गाला म्हणायचे आहे..
अनेक इस्लामिक कट्टरतावादी संघटना रशियाकडे मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार करणारा देश म्हणून पाहतात. त्या रोषातूनच हा हल्ला करण्यात आला असावा, असा…
मॉस्कोतील क्रोकस सिटी सभागृहात एका संगीत कार्यक्रमादरम्यान नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनद्वारे पंतप्रधान मोदींची चर्चा झाली. या चर्चेबद्दल खुद्द पंतप्रधान मोदी यांनी एक्स अकाऊंटवर माहिती दिली.
नाममात्र आव्हानांचा सामना करत पुतिन पुन्हा निवडून आले असले तरी रशियाच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होणार असल्याने त्यांच्यासमोर काही आव्हाने आहेत.…
समोर विरोधक नावालाही नसलेल्या निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे ८७ टक्के मते पडून ‘विजयी’ झाले.