व्होडाफोन इंडिया आणि आयडिया (Vodaphone Idea) सेल्यूलर या दोन दूरसंचार कंपन्यांचे विलनीकरणातून २०१८ साली व्होडफोन आयडिया लिमिटेड ही नवी कंपनी स्थापन झाली. व्होडाफोन ग्रुप आणि आदित्य बिर्ला ग्रुप हे या कंपनीचे संचालन करतात. मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी म्हणून व्होडाफोन आयडिया भारतात तृतीय क्रमांकावर आहे.
२०२० साली व्हीआ (Vi) या नावाची नवी ओळख कंपनीला मिळाली. काही काळापासून सतत कर्जाच्या ओझ्याखाली असलेली व्हीआय तोट्यात आहे.Read More