भांडवलाची चणचण असलेल्या दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन-आयडिया लिमिटेडने शुक्रवारी फॉलो-ऑन समभाग विक्रीच्या (एफपीओ) माध्यमातून १८,००० कोटी रुपये उभारण्याची योजना घोषित केली.
कर्जजर्जर बनलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेडला तिच्या भागधारकांनी समभाग आणि रोख्यांच्या माध्यमातून २०,००० कोटी रुपयांची निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची…