फॉक्सवॅगन News
अलीकडेच मुंबई-पुणे रस्त्यावर फॉक्सवॅगनच्या नव्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करण्यात आली.
फॉक्सवॅगन इंडिया ७ डिसेंबरला टिगुआगन गाडी लॉन्च करणार आहे. याबाबतची घोषणा कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
फोक्सवॅगन या जर्मन कंपनीने प्रदूषण लपवणारी यंत्रे डिझेल मोटारींमध्ये बसवली होती.
फोक्सवॅगने प्रदूषणाची मात्र लपविणारी यंत्रणा आपल्या विविध वाहनांमध्ये राखून गंभीर गुन्हा केला.
सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
वाहनांचे उत्पादन व विक्री यावर बंदी घालण्याची याचिका सादर करण्यात आली
पुण्यातील एआरएआय या संस्थेने फोक्सवॅगन गाडय़ांच्या तपासणीचा अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
डिझेल वाहनांमधील सॉफ्टवेअर चलाखीतून वायू प्रदूषणाची मात्रा कमी दाखविली
वाहनातून होणाऱ्या वायू उत्सर्जन प्रमाणाची चाचणी कमी नोंदविणारे सॉफ्टवेअर बसवून फसवणूक केल्या
याबाबत कंपनीकडून सविस्तर माहिती मागविण्यात आली असून त्याबाबत प्रतीक्षा असल्याचे संस्थेच्या संचालिका रश्मी उध्र्वरेषे यांनी सांगितले.
समूहातील आलिशान पोर्शे या स्पोर्टस युटिलिटी कार बनविणाऱ्या विभागाचे प्रमुख मथायस मुलर यांच्या खांद्यावर फोक्सव्ॉगनची धुरा येऊ घातली आहे.
या अशा दूषित सॉफ्टवेअरयुक्त २००९ ते २०१५ दरम्यान बनावटीची, डिझेल इंजिन असलेली अमेरिकेत कंपनीची ४.८२ लाख वाहने आढळून आली आहेत.