युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनद्वारे पंतप्रधान मोदींची चर्चा झाली. या चर्चेबद्दल खुद्द पंतप्रधान मोदी यांनी एक्स अकाऊंटवर माहिती दिली.
युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी जाहीर संपर्क साधल्याचे वृत्त आहे.