झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील कॉन्व्हेंट शाळेतून शिक्षणाची सुरुवात केल्यानंतर कर्स्टी यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील अलाबामा येथील ऑबर्न विद्यापीठ गाठले.
प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताच्या इतिहासातील अनेक धक्कादायक पण वास्तव पैलू समाजासमोर यावे, यासाठी मा. म. देशमुख आयुष्यभर प्रस्थापितांशी भिडत राहिले.
ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध ‘व्हिटले पुरस्कार’ ब्रिटनची राजकुमारी अॅन हिच्या हस्ते पूर्णिमादेवींना प्रदान करण्यात आला. भारतात राष्ट्रपतींकडून नारीशक्ती…