व्यक्तिवेध News

कथ्थकमधला अर्धशतकाहूनही अधिक काळाचा त्यांचा प्रवास मुंबईतून सुरू झाला. या नृत्यशैलीच्या जयपूर घराण्याचे प. सुंदरप्रसाद हे त्यांचे पहिले गुरू.

रामसहाय यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि त्यानंतर सहा वर्षांत आईनेही अखेरचा श्वास घेतला.

घरोघरी एखादं खोडकर, व्रात्य मूल असतं, घरदार त्याच्या खोड्यांनी त्रस्त असतं, पण तरीही त्याच्या बाललीला सगळ्यांनाच हव्याहव्याशा असतात. ‘डेनिस द मेनिस’…

खासगीकरणाला ब्रिटनमध्ये विरोध होत असताना- म्हणजे १९८६ च्या सुमारास- शीला गौडा लंडनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’मध्ये शिकत होत्या. तिथे जाण्यासाठी त्यांना…

काही कलाकार देखणे असतात, त्यांना उत्तम अभिनयक्षमता लाभलेली असते; पण तरीही ते प्रेक्षकांच्या मनात नायक म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात, बॉक्स ऑफिसवर…

खन्ना हे आडनाव (१९७० ते १९९० च्या दशकांतले हिंदी चित्रपट पाहणाऱ्या) सर्वांना चांगलेच परिचित असते, पण लुधियाना जिल्ह्यातील ‘खन्ना’ हेच ज्यांचे…

महिला सक्षमीकरण चळवळ पुढे नेण्यासाठीची कृतिशीलता ज्या अनेकांनी सातत्याने दाखवून दिली, त्यांत कोल्हापूरच्या कांचनताई परुळेकर या अग्रस्थानी.

झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील कॉन्व्हेंट शाळेतून शिक्षणाची सुरुवात केल्यानंतर कर्स्टी यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील अलाबामा येथील ऑबर्न विद्यापीठ गाठले.

आपल्या संवेदनशील, गुढरम्य, शैलीमुळे ते केवळ हिंदी साहित्यातीलच नव्हे, तर भारतीय साहित्यातील उल्लेखनीय लेखक ठरतात.

१९६०-७०च्या दशकामध्ये अमेरिकेत आफ्रिकी-अमेरिकनांच्या जाणिवा टोकदार बनू लागल्या होत्या.

प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताच्या इतिहासातील अनेक धक्कादायक पण वास्तव पैलू समाजासमोर यावे, यासाठी मा. म. देशमुख आयुष्यभर प्रस्थापितांशी भिडत राहिले.

ते अत्यंत चपळ क्षेत्ररक्षक होतेच, पण फलंदाजी करताना त्या काळाशी पूर्णपणे विसंगत असे त्यांचे वेगवान ‘रनिंग बिटविन दि विकेट्स’ म्हणजे…