Page 11 of व्यक्तिवेध News
अधिक लिखाण त्यांच्या हातून व्हावयास हवे होते, त्याआधीच- १९ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
लिसिप्रिया कांग्जुआमने या घटनेची दृश्यफीत ‘एक्स’वर शेअर करून म्हटले आहे की त्यांनी मला कॉप- २८ मधून हाकलून दिले आहे.
भारतीय संदर्भात पालकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात, हे लक्षात घेऊन त्यांनी या विषयाची केलेली मांडणी अगदी निराळी होती.
राज्य आणि केंद्र सरकारने आयोजित केलेल्या लोककला उत्सवांचीही निमंत्रणे त्यांना येऊ लागली होती.
रोज १०० नेत्र शस्त्रक्रिया, रोज १५०० नेत्ररुग्णांवर उपचार, जवळपास हजारभर कर्मचाऱ्यांचा ताफा आणि १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढे वार्षिक उत्पन्न…
केंद्रात अल्पमतातील चंद्रशेखर सरकारने डिसेंबर १९९० मध्ये वेंकिटरमण यांची रिझव्र्ह बँकेचे १९ वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली.
अॅण्टोनिआ सुझन ड्रॅ्बल या मूळ नावाच्या या लेखिकेचा जन्म दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या इंग्लंडमधील शेफील्ड भागातला.
पीआरएस ओबेरॉय यांनी ‘राजविलास’, ‘उदयविलास’, ‘अमरविलास’ या जुन्या महालांतील हॉटेलांनी जगाला दाखवून दिले.
विमा क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेश दिल्याने एलआयसीचे कसे नुकसान होईल यावर त्यांनी सभागृहात अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केले होते
पदवी शिक्षणासाठी मात्र लंडनमधील इम्पीरिअल कॉलेज त्यांनी निवडले आणि तिथेच ते वनस्पतीशास्त्रात पीएच.डी. मिळवेपर्यंत शिकले.
मी स्वत:ला अजमावण्यासाठी खेळतो, हे तत्त्व जपणाऱ्या या कलंदराला पुरस्कारांची नव्हे, पण लोकांची दाद मिळत राहिली होती.
पडद्यावर वाईट माणसे ते परग्रहावरील मानवांपासून अमेरिकेला (अन् पृथ्वीलाही) वाचविण्याचे महान कार्य करणारा विल स्मिथ टाळीफेक अभिनेता बनला होता.