Page 5 of व्यक्तिवेध News
डॉनाह्यूू यांच्या कारकीर्दीची सुरुवात नभोवाणीतून झाली. चित्रवाणी माध्यमाकडे वळल्यावर मात्र, कार्यक्रमाच्या स्वरूपात काही बदल करणे त्यांना भागच पडले.
‘हे दु:साहस करणाऱ्यास अशी अद्दल घडवली जाईल, ज्यामुळे त्याच्या समूळ अस्तित्वाविषयीच कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह निर्माण होईलङ्घ’ जानेवारी २००२ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल…
गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पुरुष हॉकीत भारताला मिळालेल्या दोन कांस्यपदकांमध्ये श्रीजेशचा सिंहाचा वाटा आहे.
‘ही प्रयोगशाळा नसती तर मारवाडी बेपारी म्हणून मी सहज यशस्वी झालो असतो,’ असे राम नारायण अग्रवाल स्वत:बद्दल गमतीने म्हणत…
स्वार्थ आणि संधिसाधूपणा यांनी सध्याचे राजकारण लडबडलेले असताना बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासारखे राजकारणी अधिकच उठून दिसतात.
गांधीविचार आत्मसात करून त्याचा जीवनव्रत म्हणून अवलंब करत शोभनाताईंनी अनेकांचे आयुष्य उजळून टाकले.
बालकांवरील शस्त्रक्रियेसारखी नाजुक गोष्ट आणि त्याचवेळी काहीसे रूक्ष वाटावे असे प्रशासकीय कामकाज, दोन्ही आवडीने करणाऱ्या डॉ. स्नेहलता देशमुख.
भारतात येऊन त्या वेळच्या ‘अध्यात्म/ शांती/ व्यक्तिवाद/ व्यसन’ लाटेची इत्थंभूत दखल घेणारे वार्तांकन त्यांनी केले होते.
वैद्याकीय पेशातला ‘लोकसेवक’ कसा असावा, याचा आदर्श घालून देणारे हे डॉ. वालिआथन १७ जुलै रोजी निवर्तले.
सिमॉन द बूव्हा आदी सहा पाश्चात्त्य स्त्रीवादी चिंतकांवर त्यांनी पुस्तक लिहिलेच, पण ‘स्त्रियांचे मराठीतील निबंधलेखन’ उद्धृत करून त्यावर त्यांनी केलेली…
जेम्स अँडरसन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही चमकला. पण त्याचे प्राधान्य मात्र नेहमीच कसोटी क्रिकेटला राहिले.
पहिलेवहिले ‘इंटरनॅशनल बुकर’ (अनुवादित इंग्रजी साहित्यासाठी) २००५ मध्ये कादरे यांना मिळाल्यावर इंग्रजीने त्यांची खरी दखल घेतली.