Page 6 of व्यक्तिवेध News
इंग्लिश क्रिकेटमध्ये पावसाचा व्यत्यय अनेकदा येतो. त्यामुळे १९८०च्या दशकातच डकवर्थ यांनी या विषयात आकडेमोड सुरू केली होती.
पत्नी जया यांच्यासह १९५० च्या दशकापासून ते भरतनाट्यमचे सादरीकरण करत; त्यात नंतर दोन मुलींची आणि अलीकडच्या दोन दशकांत नातवंडांची भर…
‘डर्टी डझन’मधील त्यांची सैनिकी भूमिका काहीशी उग्र, तर ‘मॅश’ (१९७०) हा युद्धपट असूनही विनोदी, त्यातल्या लष्करी सर्जनची भूमिका निराळी.
संगीताचे नुकसान कधीच होत नसले तरी, राजीव तारानाथ यांच्या निधनाने कलानिष्ठांच्या आधीच अल्पसंख्य असलेल्या समाजाचे नुकसान झाले आहे.
तळ पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील तमिळनाडूतील नांगुनेरी येथे निसर्गसंवर्धनाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जॉनसिंग यांचा जन्म झाला.
मास्टर्सच्या शेवटच्या वर्षाला असताना सहज भारतीय लष्करात भरती होण्यासाठीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाल्या
बासरी-पिकॅलो (छोटी बासरी) आणि पियानो यांत पारंगत असलेल्या रिचर्ड यांनी अमेरिकी लष्कराच्या बॅण्ड पथकातही काही वर्षे काम केले.
फळांच्या स्वादाचे आइस्क्रीम खाण्याची सवय भारतात रुजवली ती ‘नॅचरल्स’ या आइस्क्रीम-विक्रेत्या दुकानमाळेचे जनक रघुनंदन कामत यांनी. या कामत यांचे निधन…
वयाच्या चाळिशीत सायमन्स यांनी गुंतवणूक कंपनी स्थापन केली आणि २०१० मध्ये ते दैनंदिन कामकाजातून निवृत्त झाले
‘जीएसटी’ अमलात आणण्यासाठी लागणारे माहिती-तंत्रज्ञानाचे जाळे विकसित करण्याचे श्रेयही याच मोदींना जाते.
सेसार लुइस मेनोटी एखाद्या विचारवंतासारखे दिसायचे आणि वावरायचे. बहुधा त्यामुळेच त्यांची कारकीर्द कधी डागाळली नसावी!
इतिहासातील एक महत्त्वाचे चित्रकार- शिल्पकार म्हणजे फ्रँक स्टेला. शनिवारी न्यू यॉर्कमधील राहात्या घरी ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले