Page 8 of व्यक्तिवेध News
अॅडमिरल रामदास हे महाराष्ट्राचे! त्यांचा जन्म पाच सप्टेंबर १९३३ रोजी मुंबईतील माटुंगा येथे झाला
जे बी फार्मास्युटिकल्सच्या अध्यक्षपदासह, अन्य अनेक जबाबदाऱ्यांवर सक्रिय राहिलेल्या शहानी यांनी शनिवारी वयाच्या ७४ वर्षी जगाचा निरोप घेतला.
यंदाचे विजेते रिकेन यामामोटो हे तर, ‘प्रिट्झकर’ मिळवणारे आठवे जपानी वास्तुरचनाकार आहेत!
मुंबई उच्च न्यायालयात २९ मार्च २००० रोजी न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यावर ते पुढे हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य…
बँकिंग आणि दातृत्व या क्षेत्रांमध्ये त्यांनी उमटवलेला ठसा, त्यांच्या मृत्यूनंतरही सहज मिटण्यासारखा नाही.
अनेकदा संघाबाहेर राहूनही अश्विन खचला नाही आणि फिरकी चिंतनालाही त्याने कधी अंतर दिले नाही. त्याच्या यशस्वी आणि प्रदीर्घ कारकीर्दीचे हेही…
त्ताजीराव उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. तंत्रशुद्ध फलंदाज होते. त्याचबरोबर उत्तम मार्गदर्शक होते.
‘रंगां दा मनोविज्ञान’ या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून साहित्यप्रांतात पदार्पण करणारे सुखजीत हे ‘नामधारी’ पंथीय शीख कुटुंबातले.
एका बुद्धिमान स्त्रीचा जगण्याविषयीचा हा दृष्टिकोन उषाकिरण खान यांनी अतिशय आत्मीयतने चितारला होता.
सात इंग्रजी आणि २८ तेलुगु पुस्तके त्यांनी लिहिली आणि इतर विद्वानांची आठ पुस्तके संस्थेतर्फे प्रकाशित केली.
उत्तर प्रदेशातल्या नेवली या गावात १९४५ मध्ये जन्मलेल्या गोगी सरोज यांनी लखनऊच्या कला-महाविद्यालयातून चित्रकलेचे शिक्षण घेतले.