Page 9 of व्यक्तिवेध News
‘आयएनटी’चे दामूभाई जव्हेरी, ‘आविष्कार’चे अरुण काकडे आणि ‘गोवा हिंदू’चे रामकृष्ण नायक यांना खरे तर कलोपासक म्हणणे उचित ठरेल.
विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण हे दोघे मुख्यमंत्री असताना त्यांना भेटून भगवानरावांनी अनेक वेळा चर्चा केली.
वैद्यकीय क्षेत्रात नोबेलनंतरचे स्थान असलेल्या ‘लास्कर अवॉर्ड’ने २०१२ मध्ये रॉय आणि स्टार्झल यांना गौरविण्यात आले.
राणा यांनी एका वृत्तवाहिनीवरील थेट चर्चेदरम्यान त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती.
भारतीय अभिजात संगीत आणि जागतिक संगीतातील तालवाद्याचे स्थान लक्षात घेत भवानीशंकर यांनी फ्युजन प्रकारातही आपली छाप उमटवली.
स्वकीयांमध्ये क्रांतिज्योत प्रज्वलित करण्या’च्या अपेक्षेपेक्षा निराळी, समरसतेची अपेक्षा ते गेल्या दोन दशकांत सातत्याने मांडत राहिले होते.
वार्षिक ‘राष्ट्रीय कला प्रदर्शन’ आणि त्याला जोडून भरणारा ‘कला मेळा’ यांना २०१९ मध्ये पाचारणे यांनी मुंबईत आणले.
अधिक लिखाण त्यांच्या हातून व्हावयास हवे होते, त्याआधीच- १९ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
लिसिप्रिया कांग्जुआमने या घटनेची दृश्यफीत ‘एक्स’वर शेअर करून म्हटले आहे की त्यांनी मला कॉप- २८ मधून हाकलून दिले आहे.
भारतीय संदर्भात पालकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात, हे लक्षात घेऊन त्यांनी या विषयाची केलेली मांडणी अगदी निराळी होती.
राज्य आणि केंद्र सरकारने आयोजित केलेल्या लोककला उत्सवांचीही निमंत्रणे त्यांना येऊ लागली होती.
रोज १०० नेत्र शस्त्रक्रिया, रोज १५०० नेत्ररुग्णांवर उपचार, जवळपास हजारभर कर्मचाऱ्यांचा ताफा आणि १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढे वार्षिक उत्पन्न…