वाई, महाबळेश्वरला संततधार सुरूच; धोम, बलकवडीतून विसर्ग

महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, महाबळेश्वर येथे आज २५२.०३ मि.मी. तर लामज येथे ३१० मि.मी. उच्चांकी पावसाची…

वाई, महाबळेश्वरला जोरदार पाऊस

सातारा जिल्हय़ाच्या पश्चिम भागात आज दिवसभर तुफान पाऊस सुरू असून सर्वच धरणांतील विसर्ग वाढविला आहे. सातारा, महाबळेश्वर, जावली, वाई, मांढरदेव,…

महाबळेश्वर, वाईमध्ये पावसाचा जोर

महाबळेश्वर पाचगणी वाईच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने धोम धरणातून कृष्णा नदीच्या पात्रात ६४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे,तर बलकवडीतून…

वेण्णा लेक वाहू लागला

दहा दिवसांच्या संततधार पावसामुळे या वर्षी ५ वर्षांत प्रथमच महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा लेक दुथडी भरून वाहू लागला असून आज (बुधवार)…

महाबळेश्वर, वाई, परिसरात मुसळधार

रविवारी दुपारपासून ढगाळ वातावरण असणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. महाबळेश्वर आणि…

व्यापाऱ्यांच्या बंदला वाईत प्रतिसाद

शासनाच्या वतीने राज्यातील व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेल्या स्थानिक संस्था (एल बी टी) कराच्या राज्यातील बंदला पाठिंबा देण्यासाठी आज ‘वाई बंद’ पाळण्यात…

महिला सक्षमीक रणासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री

महिलांना सक्षम आणि सबल क रण्यासाठी राज्य शासन क टिबद्ध असून तिसरे सुधारित महिला धोरण या वर्षी निश्चितपणे आणले जाईल,…

संबंधित बातम्या