वर्धा

वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
Dohawale Baba story Crowd due to it is linked directly to stories from the Puranas
डोहावाले बाबांची अशी आहे आख्यायिका…, थेट पुराणातील संदर्भ म्हणून उडते गर्दी

या डोहावाले बाबा मंदीर पारिसरात होणाऱ्या होम हवन, पूजेत भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

'TET' exam, schedule , teacher recruitment,
शिक्षक भरतीसाठी ‘टेट’ परीक्षा कार्यक्रम जाहीर, अशा आहेत अटी…

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या तसेच शासनाच्या इतर विभागाच्या शाळा पदभरतीसाठी अपेक्षित चाचणी कार्यक्रम…

gyms will get grant 14 lakh rupees wardha pankaj bhoyar
ग्रामीण भागातही आता सुदृढ युवक दिसणार, व्यायाम शाळेस भरघोस अनुदान लागू

शहरी व ग्रामीण भागात चांगले खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी राज्य शासनाचे क्रीडा धोरण अंमलात आणले आहे.

Wardha, BJP , Kunbi , Teli , Wardha BJP District President,
नेहमी ‘कुते’च का? जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपमध्येही मोर्चेबांधणी सुरू; वरिष्ठ पेचात…

एकमुखाने निर्णय होत असल्याचा दावा भाजपतर्फे नेहमी केल्या जात असतो. वरिष्ठ नेत्यांचा आदेश अंतिम, अशी सोज्वळ भावना व्यक्त केल्या जाते.…

Wardha, water, glucose , animals ,
सूर्यप्रकोप ! जनावरांना मिनरल वॉटर, ग्लुकोज द्या; कामावर नेऊ नका अन्यथा…

तापमान सतत वाढत आहे. लाहिलाही होत असल्याने जीवास धोका. त्यातच २३ व २४ एप्रिल रोजी यलो अलर्ट. म्हणजे धोक्याची सूचना.…

wardha bear loksatta
Video : ‘आई, कडेवर घे नां..’ पिल्लांचा हट्ट आणि आईची नां …

देशातील सर्वात लहान व विमानतळपासून सर्वात जवळ अश्या बोर प्रकल्पत सध्या पर्यटकांची झुंबड उडाली आहे. त्यात मादा अस्वल व तिची…

new rules and guidelines for BJP office bearers and booth president appointments headache for party workers
‘या’ वयोमर्यादेत असाल तरच जिल्हाध्यक्षपद, भाजपचे नवे निकष आणि इच्छुकांची तारांबळ…

भाजपची सदस्य नोंदणी व नंतर सक्रिय सदस्य नोंदणी सर्व पदाधिकाऱ्यांना घाम फोडणारी ठरली

Kia , Harvard , AI, research, Heart disease ,
‘किया’ची हार्वर्ड भरारी… एआय आधारित सॉफ्टवेअर संशोधन; अटॅक येण्यापूर्वीच हृदयविकार निदान…

मॅसेच्यूसेटस या केंद्रात किया उर्फ भार्गवी उमानाथ यादव ही भारतीय कन्या झळकली. ती दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाची वैद्यकीय शाखेत अंतिम…

five villages Inclusion in the Bor Tiger Project, rehabilitation will take place soon
बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश, ही गावे घेणार मोकळा श्वास, होणार पुनर्वसन.

पुनर्वसन होण्याची बाब या पाच गावासाठी अत्यंत आनंदाची ठरली आहे. या सोबतच अन्य काही गावांची पण पुनर्वसन करून देण्याची मागणी…

Idol Teacher and Institution Bank to be established in the state
‘ आयडॉल शिक्षक व संस्था बँक ‘ राज्यात स्थापन होणार, अशी होईल निवड

विविध नावीन्यपूर्ण उपक्रम ही महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तसे अनुकरण देशभर झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रात राज्य सरकारने विविध अनोखे कार्यक्रम…

Sameer Kunawar, Sumit Wankhede, Voters ,
“सुमित वानखेडेंना जमते ते समीर कुणावार यांना का नाही जमत?” मतदारांचा सवाल अन् आमदार म्हणतात…

जिल्ह्यात चार विधानसभा व एक विधान परिषद आमदार आणि एक मंत्री भाजपचे आहे. त्यामुळे कोण पुढे अशी अक्षरशः स्पर्धा सुरू…

संबंधित बातम्या