वर्धा News

वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
wardha assembly constituency voting percentage increased ladki bahin yojana impact on deoli arvi hinganghat constituency
विक्रमी मतदानामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला; ‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम?

वर्धा जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत एकूण सरासरी ६९. २९ टक्के मतदानाची नोंद झाली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हाच आकडा ६४.८५…

assembly election 2024 wardha BJP MLA Dadarao Ketche accused of doing work against party
भाजप आमदार दादाराव केचेंवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ? पण, केचे म्हणतात…

उमेदवारी न दिल्याचा राग दादाराव केचे यांनी काढलाच, असा आरोप सुरू झाला आहे. केचे यांनी आर्वीतील देवेंद्र फडणवीस यांची सभा…

in wardha karade teacher popular on social media for varhadi language hit by bjp leaders
कराळे मास्तरला चोपले; भाजप कार्यकर्त्यांशी वाद भोवला…

सर्वत्र खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले व आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे स्टार प्रचारक नितेश कराळे यांना चांगलाच चोप…

bjp Chitra Waghs illegal stay is being discussed in wardha district
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :चित्रा वाघ यांचा नियमबाह्य मुक्काम चर्चेत! निवडणूक कार्यालय म्हणते…

भाजपच्या फायर ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या चित्रा वाघ यांच्या नियमबाह्य मुक्कामाची चर्चा जिल्ह्यात आहे.

Assembly Election 2024 Arvi Constituency Statement of Devendra Fadnavis regarding Dadarao Keche
“म्हटल्यानुसार १०० टक्के होईल,” देवेंद्र फडणवीस केचेंना म्हणाले…

विधानसभा निवडणुकीची सांगता सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांच्या आर्वी मतदारसंघात घेतली. या सभेतील त्यांचे महिलांना…

MP Amar Kale addressed wife Mayura Kales allegation promising all issues would be discussed
मायाच बायकोने कोणतं घोडं मारलं रे बुवा ‘ घराणेशाहीचे समर्थन आणि देवेंद्र फडणवीसांना सवाल.

आर्वीत खासदार अमर काळे यांनी पत्नी मयुरा काळे यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री सभा घेत झालेल्या आरोपाचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला.…

Top leaders including Prime Minister Home Minister and Priyanka Gandhi are touring Vidarbha
गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,

गृहमंत्री शहा हे कधीच चहा घेत नाही. म्हणून त्यांना त्यांची आवडती ब्लॅक कॉफी ऑफर केल्या जाण्याची शक्यता एकाने व्यक्त केली.

mayura kale
“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका

इतक्या वर्षात आर्वीसाठी काय केले ते सांगत नाही आणि पुढे काय करणार हे पण विरोधी उमेदवार बोलत नाही, असा टोला…

Bawankule called meeting to make history in deoli assembly constituency
कामाला लागा आणि इतिहास घडवा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात,‘…तर खैर नाही’

यावेळी इतिहास घडवायचा असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. स्वतःच्या मतदारसंघातील प्रचार सोडून ते देवळीत आदेश करून…