Page 77 of वर्धा News

फसवणूक प्रकरणी शैबा तसेच फरात जहान यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शास्त्रीय नृत्याने विदेशातील रंगमंच गाजविणारी अर्णवी आता राष्ट्रीय विक्रम स्थापन करण्यासाठी सिद्ध झाली आहे.

काही दिवसांत वंदे भारत ही नागपूर हैद्राबाद एक्स्प्रेस सुरू होणार आहे. तिचा थांबा सेवाग्राम स्थानकावर मिळावा, ही गाडी या पवित्र…

मानव प्राण्यांप्रमाणेच पशूंनाही उन्हाची काहिली त्रस्त करू लागली आहे. उष्माघाताचा फटका प्राण्यांनाही बसण्याच्या पशुपालक शेतकरी तक्रारी करीत आहे.

अमरकंटक ते अमरकंटक असा दीर्घ प्रवास करीत फिरणारे साधू वर्धा वास्तव्यास आले असताना त्यांना सुखद प्रत्यय आला.

आज, सोमवारी हिंगणघाटकरांसाठी तो सुदिन उगवला. जयपूर ते चेन्नई ही गाडी आज थांबणार म्हणून नागरिक फलाटावर जमा झाले. ढोलताशांचा गजर…

छगन भुजबळ यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिकण्यासाठी वर्षास साठ हजार रुपये देणारी ज्ञानज्योती स्वाधर योजना लागू करण्याची मागणी केल्यावर फडणवीस…

हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या वर्धा नागरी बँकेवर घातलेल्या सायबर दरोड्यात एक कोटी एकवीस लाख सोळा हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात…

आयटकप्रणित अंगणवाडी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत उतरले आहे.

हिंगणघाटलगत पिंपळगाव येथील सीमा मेश्राम या महिलेस सर्पदंश झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले.

वर्धा मार्गावरील चिंचभुवन टपाल कार्यालयात येणा-या ग्राहकांना इंटरनेट बंद असल्याचे सांगून तेथील कर्मचारी परत पाठवत आहे.

अवघा पाच दिवसाचा असताना आई सोडून गेली.कारण जन्मतः त्याचे डोळे आत वळले होते.