Page 79 of वर्धा News

रोखठोक भूमिका घेवून भाजपामध्ये खळबळ उडवून देणारे आर्वीचे आमदार दादाराव केचे आता आरपारच्या लढाईत उतरले आहेत.

राज्यभर आंदोलन करणाऱ्या नर्सेस संघटनेने आता निर्वाणीचा इशारा राज्य शासनास दिला आहे.

आघाडी असणाऱ्या माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख गटाला आमदार कांबळे गटाने हिसका दिल्याने सहकार गटात कमालीची निराशा पसरली आहे.

सामाजिक कार्यकर्ते श्याम इडपवार यांनी दुपारी रणरणत्या उन्हात हे आंदोलन सुरू केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघात विकास कामांसाठी लक्षणीय निधी आणला. त्यावर आमदार केचे यांनी तीव्र…

चांगल्या दर्जाचे आधुनिक शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयात मुलांचा प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड असते. आगामी शैक्षणिक सत्रात अकरावीत…

कर्नाटकातील पराभव हा निष्ठावंतांना डावलल्याचा परिणाम असल्याचे सांगत भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रचारात ठासून सांगितलेले वक्तव्य या फलकावर आहे.

वानखेडे हे भाजपातर्फे आर्वी मतदारसंघात पक्षाचे पुढील उमेदवार असतील, अशी जोरदार चर्चा आहे.

अवकाळी पावसाने व नैसर्गिक आपत्तीने मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक उद्ध्वस्त झाल्याचे ऐकायला मिळाले.

सध्या कठोर शिस्तीचे नेतृत्व असल्याने उघड विरोधात बोलण्याची भाजपामध्ये कोणाची बिशाद नाही. मात्र आर्वी येथील भाजपाचे आमदार दादाराव केचे यांनी…

वाढत्या बेरोजगारीमुळे रेल्वेत नोकरी मिळते म्हणून धाव घेणारे अनेक असतात. प्रसाद हा तरुण असाच फसला.