Page 80 of वर्धा News

wardha health workers strike health minister demands
आरोग्य मंत्र्यांनी शब्द फिरवला; संतप्त आरोग्य कर्मचारी राज्यव्यापी संपावर

मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी व विधानसभेत शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण होण्यासाठी १७ मे रोजी राज्यभर आंदोलन चालेल.

Satyanarayan Nuwal honored D Litt wardha
डी. लीट.ने सन्मानित होणारे सत्यनारायण नुवाल आहेत तरी कोण? जाणून घ्या…

दहावीपर्यंत शिक्षण व तेव्हाच शाई विकण्याचा व्यवसाय करणारा हा कर्तुत्व पुरुष आज पंधरा हजार कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या सोलर ग्रुप…

ceremony meghe abhimat University tomorrow wardha
मेघे अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उद्या; सत्यनारायण नुवाल यांना डी.लिट; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड प्रमुख पाहुणे

अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारोह उद्या, शनिवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

fraud high organic grain market
वर्धा : चढ्या सेंद्रिय धान्य बाजारात फसवणुकीचा नवा फंडा; भामट्यांनी सेंद्रिय सांगत विकली चक्क…

काही चोरट्यांनी चोरलेली तूर डाळ सेंद्रिय असल्याचे सांगत वर्षभरापासून बाजारात खपविली.

Seva project wardha
पोलिसांकडून तक्रारकर्त्यास घरपोच मिळणार कार्यवाहीची माहिती; राज्यातील पहिलाच पथदर्शी ‘सेवा’ प्रकल्प वर्धेत

सेवा म्हणजेच सर्व्हिस एक्सेलांस अँड विक्टिम असिस्टंस हा पथदर्शी उपक्रम सुरू केला. रुजू झाल्यानंतर वर्धा पोलीस खात्यात वेगवेगळे उपक्रम तसेच…

Scholarship Exam Important
शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्त्वाचे : महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेने पाठवली काळजी व्यक्त करणारी सूचनावली

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीत घट दिसून येत असल्याने शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना परीक्षा परिषदेने खबरदार केले आहे.

receipts of seed purchase
वर्धा : बियाणे खरेदीच्या पावत्या जपून ठेवा; फौजदारी कारवाई करण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

आज खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांप्रती विशेष काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना केली.

passengers injured wardha
वर्धा : तीन बसेसचा विचित्र अपघात, सतरा प्रवासी जखमी; आमदार डॉ. पंकज भोयर यांची जखमींना मदत

तीन बस रस्त्यावर ठप्प पडल्याने वाहतूक बराच वेळ ठप्प पडली होती. जखमीमध्ये प्रामुख्याने नागपूरचे प्रवासी आहेत.

Arvi people demand
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता आर्वीकर सरसावले; वर्धा, हिंगणघाट की आर्वी, कोण बाजी मारणार?

आधीच दोन महाविद्यालये सुरू असल्याने वर्धेत तिसरे महाविद्यालय कशाला, असा युक्तिवाद करीत हिंगणघाट बंद पाळण्यात आला. आता आर्वीकरांनीही या महाविद्यालयाची…

Hindi University idol
वर्धा : ऐकलं का? म्हणे, विद्यापीठातील मूर्तीचे नाक जनावरांनी तोडले; पोलिसांचा अफलातून तर्क

सदैव वादाने चर्चेत राहणारे स्थळ म्हणून अलीकडे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठाचे नाव दुमदुमत आहे.

Wardha to Nanded railway
वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे, अवघ्या चार तासात..

वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्णत्वास गेला असल्याने डिसेंबरच्या अखेरीस रेल्वे धावायला सुरूवात होणार आहे.