Page 81 of वर्धा News

महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्यातील यात्रा करण्यास इच्छूक असणाऱ्यांना दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागाने विशेष सोय दिली आहे.

या शाखेतील अधिकारी सराईत गुन्हेगारांचा रोज आढावा घेतील.

हर्षल नावाच्या मुलाने पीडित अल्पवयीन मुलीला भूलथापा देत नांदोरी चौकात बोलावून घेतले. तिथे त्याने मुलीला बळजबरीने आपल्या दुचाकीवर बसवून घरी…

जाम ते वना पूल दरम्यान गत दोन महिन्यांत पंधरा अपघातात सात बळी जाण्याची नोंद झाली आहे.

करोना संक्रमण काळात आपल्या कार्यशैलीने चांगलेच वादग्रस्त ठरलेले वर्धा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांची अखेर शासनाने बदली केली आहे.

विद्यार्थी दशेत सर्वात अधिक खेळला जाणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. मात्र शाळेतील खेळाडूंसाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या गुणास ते पात्र…

नव्या वास्तूचा प्रस्ताव तयार करण्यात आला, पण तो धूळ खात पडला आहे.

कोविड संक्रमण काळात रेल्वे प्रशासनाने देशभरातील वाहतूक बंद केली होती.कालांतराने टप्प्याट्प्याने रेल्वे थांबे सुरू झाले.

जिल्हा प्रशासनाने वर्धा तालुक्यातील अठरा सांझात व आर्वी तालुक्यातील पंधरा महसुली सांझ्यात कोतवाल भरती करण्याचा निर्णय घेतला.

भाजीपाल्याचे भाव वाढण्याऐवजी स्वस्त झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

अकरावी व बारावीचे वर्ग असणाऱ्या स्वतंत्र उच्च माध्यमिक म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना ही नवी वेतनश्रेणी लागू झाली नव्हती. त्यांनाही आता…

गेल्या दीड महिन्यात गुरूचा अस्तकाळ राहल्याने मुहूर्त नव्हते. त्यावेळी मात्र साक्षगंध आटोपण्यात आले.