Page 83 of वर्धा News

सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत नवा उच्चांक गाठला. राज्य शासनाने अशा शस्त्रक्रियेस मान्यता दिली.…

शेतजमिनीचा ताबा वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सौख्य वाढीस लागण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरू केली आहे.

भाजपचे दादाराव केचे येथील आमदार असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सचिव सुमित वानखेडे यांचीच सध्या आर्वी मतदारसंघात…

घरगुती वादातून लहान भावाने मोठ्या भावाची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सेलू तालुक्यातील हिंगणीलगत देवनगर परिसरात हा खून…

हरियाणातील पंचकुला येथील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाचा समृद्धी मार्गावर पांढरकवडा येथे अपघात झाला.

बाजार समित्यांच्या धूमधडाक्यात झालेल्या निवडणुका सहकार नेतेपुत्रांना राजकीय वाटचालीचा मार्ग मोकळा करणारा ठरला आहे.

आष्टी बाजार समितीत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.

सेलू बाजार समितीत भाजपचे खासदार रामदास तडस व आमदार डॉ.पंकज भाेयर तसेच समीर कुणावार यांनी शड्डू ठोकून निवडणूकीत उडी घेतली…

Market Committee In the election बाजार समितीच्या आज झालेल्या निवडणूकीत वर्धा, सेलू व देवळी बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला…

वडील मंगल नांने यांनी मुलाला मारून त्याचा मृतदेह घरी पलंगावर आणून टाकल्याची तक्रार केल्यावर पोलीस कामाला लागले.

जिल्ह्यातील चारही आमदारांनी बाजार समिती निवडणुकीत थेट उड्या घेतल्याने निवडणुका रंगतदार झाल्या आहेत.

महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात ग्रामोद्योगांची प्रगती सुरूच आहे. मात्र जिल्ह्यात आजही मोठय़ा उद्योगांची कमतरता जाणवत आहे.