Page 90 of वर्धा News

मध्य रेल्वेचे मुंबईस्थित महाव्यवस्थापक नरेश लालवानी आज सकाळी दौऱ्यावर येणार म्हणून माहिती फुटली. यानंतर काय झाले, जाणून घ्या.

आपल्या दुचाकीवरून दारू विक्री करीत अर्थार्जनाचा मार्ग महिलांनी शोधल्याचे प्रकरण धक्का देणारे ठरले आहे.

बारा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या मजुराला अखेर गडचिरोली जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

फिजी गणराज्याचे उच्चायुक्त कमलेश शशी प्रकाश हे येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या फाल्गुनी रंगोत्सव या होळीपश्चात् झालेल्या कार्यक्रमात विशेष…

ठाणेदाराने अन्यायाची परिसीमा गाठण्याची घटना हिंगणघाट पोलीस ठाण्यात घडली आहे. स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात संपत चव्हाण हा ठाणेदार सापडलेला आहे.

माजी आमदार डॉ. वसंत बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून के.चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा, ‘होळी लहान करा, पुरणपोळी दान करा’ हा उपक्रम अनाथांचा सण गोड करणारा ठरला.

माजी आमदार अमर काळे यांनी पुढाकार घेत तळेगावला शंकरपटाचे आयोजन केले. माजी मंत्री सुनील केदार व यशोमती ठाकूर यांनी झेंडी…

समुद्रपूर तालुक्यातील एका गावातल्या चाळीस वर्षीय महिलेची सांगली जिल्ह्यातील अक्षय रमेश पवार या तीस वर्षीय युवकाशी ओळख झाली. एका वॉट्सॲप…

आमचे घर आम्हीच सांभाळणार, बाहेरच्यांचे काय काम? आजवर आम्हीच नाही का पक्षाचा झेंडा फडकवत ठेवला. आता आमचे नेते आम्ही सक्षम…

सार्वजनिक ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यासारखे जिल्ह्याचे सर्वाेच्च अधिकारी कॅरमचा डाव मांडून खेळात रमल्याचे चित्र धक्कादायीच म्हणावे लागेल.

वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा ते नागपूर, अशी विदर्भ निर्माण यात्रा सुरू आहे. वेगळा विदर्भ का? यावर वामनराव चटप यांनी…