Page 93 of वर्धा News
पांडुरंग खानखोजे यांचा मेक्सिकोशी नेमका काय संबंध? पांडुरंग खानखोजे यांचा मेक्सिकोत पुतळा उभारण्यामागील कारणं काय? या ठिकाणी त्यांनी केलेलं काम…
खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी वर्ध्यात माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलंय.
अशोक शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी सेनेला कायमचा रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
क्रौर्याची परिसीमा; तीन मजुरांवर प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ही रोषणाई कायमस्वरूपी राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अनेक गावं जलमय झाल्याने शेकडो कुटुंबांचे स्थलांतर
पोलीस कर्मचारी ठाण्यातील कागदपत्रे व साहित्य सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अनेक गावांत घरांची पडझड तसेच काही गावांतील नागरिकांना पुरामुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
जेवण आटोपून शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते.
आठही तालुक्यात पुराने हाहाकार माजवला आहे
वाहून गेलेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला