Page 94 of वर्धा News
शनिवारपासून (४ जून) बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने आर्वी शहरात शोककळा पसरली आहे.
गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक व संशोधक म्हणून डॉक्टर अभय बंग यांची सर्वसहमतीने निवड व्हावी अशी मागणी आता समोर…
वर्ध्यात उष्माघाताने दीड हजार कोंबड्या दगावल्याची घटना!
सागर पचगडे या युवा शेतकऱ्याने हिमतीने कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्यासाठी या शेतकऱ्याने पैशांची गुंतवणूक केली.
महिलेच्या एका सहकाऱ्यानेही पैशाचा तगादा लावला होता. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून आशिषने मांडवा शिवारातील एक झाडाला गळफास घेतला.
५५ वर्षांनंतर वर्ध्याला हा बहुमान मिळत आहे. तर, विदर्भामध्ये गेल्या अकरा वर्षांत होणारे हे तिसरे संमेलन असेल.
ठाणे महापालिका निवडणुका तोंडावर असताना बाळा राऊत हे ठाण्यातून वर्धा जिल्ह्याशी कितपत संपर्क ठेवतील अशी शंका शिवसैनिकांना सतावत आहे.
तांत्रिक विद्येचा कथित उपयोग करीत बळी घेतल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
वर्धा देवळी मार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा आणि गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे.
वर्धा प्रकरणात अर्भकांच्या कवट्या आणि हाडांच्या चाचण्या या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नेमकी काय आणि कशी भूमिका पार पाडणार याचा हा…
वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडालीय.
जिल्ह्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध