Page 95 of वर्धा News
रुग्णालयातील उपलब्ध खाटांची मिळणार माहिती
मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून राज्य सरकारने वर्षांला दोन हजार कोटी खर्च करून ही योजना सुरू केली.
नवव्या राज्यस्तरीय खुल्या नेटबॉल स्पर्धेचे आयोजन यंदा वध्र्यात ५ व ६ डिसेंबरला करण्यात आले आहे.
नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबाद जिल्’ाातील धुंदलगाव व वध्र्यामधील आमला ही गावे ‘नाम’ संस्थेकडून दत्तक घेतल्याचे शुक्रवारी येथे…
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्यभर परिचित वर्धा जिल्ह्य़ातील बहुतांश पक्षाचे उमेदवार मात्र करोडपती शेतकरी असल्याचे अफलातून चित्र पुढे आले आहे.
पुलगाव येथे गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूच्या प्रकोपात मंगळवारी आणखी एका एकाचा बळी गेला असून आतापर्यंत मृतांची संख्या तीनवर पोहोचली असून…
जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील वाद आता टोकास पोहोचल्याने प्रशासकीय कामात खोळंबा निर्माण झाला असून चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा…
ढगाळ वातावरण व पावसाच्या सरींमुळे विदर्भात काही जिल्ह्य़ात उकाडय़ापासून थोडा दिलासा मिळाला आहे
किसान अधिकार अभियानाचा लढा अभूतपूर्व ठरला भूमिहीन दलित व आदिवासी शेतमजुरांच्या सलग ७२ तास चाललेल्या आंदोलनास अखेर सोमवारी रात्री दहा…
वर्धा लोकसभा मतदारसंघातील सर्व गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सागर मेघे यांनी नामवंत संगीतकार व चित्रपट…
बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा निर्धार करीत सागर मेघेंनी, तर महिलांच्या आरक्षणाचा मुद्या रेटत चारूलता टोकस यांनी गांधी जयंतीला
कृषीमंत्री शरद पवार यांची सूचना अतिवृष्टीने मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेल्या उमरी येथील गावकऱ्यांची व्यथा ऐकून स्तब्ध झालेल्या