Swimming Drowning
वर्ध्यात जीवलग मित्रांचा विहिरीत बुडून मृत्यू

शनिवारपासून (४ जून) बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने आर्वी शहरात शोककळा पसरली आहे.

वर्धा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ.अभय बंग यांची निवड व्हावी, गडचिरोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक व संशोधक म्हणून डॉक्टर अभय बंग यांची सर्वसहमतीने निवड व्हावी अशी मागणी आता समोर…

wardha poultry news
वर्ध्यात उष्णतेचा तरुण पोल्ट्रीचालकाला फटका, उष्माघातामुळे कोंबड्या दगावून एका रात्रीत ५ लाखांचं नुकसान!

वर्ध्यात उष्माघाताने दीड हजार कोंबड्या दगावल्याची घटना!

poultry farm
उष्माघातामुळे दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू, एकाच दिवशी शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

सागर पचगडे या युवा शेतकऱ्याने हिमतीने कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्यासाठी या शेतकऱ्याने पैशांची गुंतवणूक केली.

wife off verbal divorce doubts on the character incident in solapur
धक्कादायक! प्रेयसीकडून सातत्याने धमकी, कंटाळून प्रियकराची गळफास लावून आत्महत्या

महिलेच्या एका सहकाऱ्यानेही पैशाचा तगादा लावला होता. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून आशिषने मांडवा शिवारातील एक झाडाला गळफास घेतला.

आगामी साहित्य संमेलन वर्ध्याला, साहित्य महामंडळाच्या उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब

५५ वर्षांनंतर वर्ध्याला हा बहुमान मि‌ळत आहे. तर, विदर्भामध्ये गेल्या अकरा वर्षांत होणारे हे तिसरे संमेलन असेल.

Wardha
वर्धा जिल्ह्यात शिवसेनेच्या नवनिर्माणाचे प्रयत्न,ठाण्यातून आलेले संपर्कप्रमुख कितपत संपर्क राखणार

ठाणे महापालिका निवडणुका तोंडावर असताना बाळा राऊत हे ठाण्यातून वर्धा जिल्ह्याशी कितपत संपर्क ठेवतील अशी शंका शिवसैनिकांना सतावत आहे.

Arvi Wardha Police Station
वर्ध्यात जादूटोण्याच्या नावाखाली गळा आवळून खून, पोलिसांकडून तिघांना अटक

तांत्रिक विद्येचा कथित उपयोग करीत बळी घेतल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

Wardha Car Accident: भीषण अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत

वर्धा देवळी मार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा आणि गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे.

लोकसत्ता विश्लेषण : वर्ध्यात सापडलेल्या अर्भकांच्या १२ कवट्या आणि ५४ हाडांच्या चाचणीतून काय खुलासा होणार?

वर्धा प्रकरणात अर्भकांच्या कवट्या आणि हाडांच्या चाचण्या या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नेमकी काय आणि कशी भूमिका पार पाडणार याचा हा…

खळबळजनक! वर्ध्याच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या

वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडालीय.

संबंधित बातम्या