धक्कादायक! वर्ध्यात १७ वर्षीय पोटच्या मुलीवर वडिलांकडून सलग तीन वर्षे बलात्कार, आरोपी बापाला अटक, वाचा संतापजनक घटनाक्रम…

वर्ध्यात नराधम बापाने १७ वर्षीय पोटच्या मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

State transport corporation suspended 6 driver for drove bus in flood water
वर्धा : एसटी चालकांना आततायीपणा नडला; पुराच्या पाण्यातून बस चालवणारे सहा चालक निलंबित

आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. अशी संकटमय स्थिती असूनही परिवहन मंडळाच्या काही चालकांनी…

crime
वर्धा : बेपत्ता मुलीचा मृतदेहच आढळला ; घातपाताचा संशय

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आला असता संतप्त गावक-यांनीही येथे गर्दी केली.

Best Performance of Wardha District in 'Azadi Se Antyodaya Tak' Initiative Covering ten districts of the country
‘आझादी से अंत्योदय तक’ उपक्रमात वर्धा जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी; देशातील दहा जिल्ह्यांत समावेश

केंद्रीय मंत्रालयाच्या सहयोगाने ग्राम विकास मंत्रालयाच्यावतीने हा उपक्रम देशातील निवडक ७५ जिल्ह्यांत २२ एप्रिल २०२२ पासून राबविण्यात आला.

Rape-in-Wardha
वर्धा : शाळेत जाताना अल्पवयीन मुलीचे अपहरण, धावत्या गाडीत बलात्कार

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असतानाच एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून धावत्या गाडीत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

Pandurang Khankhoje
विश्लेषण : महाराष्ट्राच्या सुपुत्राचा मेक्सिकोत पुतळा, कोण होते स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग खानखोजे?

पांडुरंग खानखोजे यांचा मेक्सिकोशी नेमका काय संबंध? पांडुरंग खानखोजे यांचा मेक्सिकोत पुतळा उभारण्यामागील कारणं काय? या ठिकाणी त्यांनी केलेलं काम…

devendra fadnavis
खातेवाटप कधी होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी वर्ध्यात माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलंय.

Uddhav Thackeray Sattakaran
शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना शालजोडीतला टोमणा

अशोक शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी सेनेला कायमचा रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या