वर्धा Videos

वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
Wardha Women Beaten By Husband Wife On Road
भररस्त्यात तरुणीला नवरा- बायकोकडून बेदम मारहाण; वर्ध्यातील चौकात घडलं काय?

Wardha Women Beaten By Husband Wife On Road: वर्ध्यात तरुणीला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या बुरांडे…

PM Narendra Modi participates in National PM Vishwakarma programme in Wardha LIVE
Narendra Modi Live: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वर्धा दौरा LIVE

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० सप्टेंबर) वर्धा दौऱ्यावर आहेत. वर्धा येथील स्वावलंबी मैदानावर त्यांची सभा होत असून विश्वकर्मा मेळाव्यास…

What is the current situation in Vidarbha loksabha election 2024
Vidarbha Second Phase Voting: नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचं विश्लेषण

पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला झाले. तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला,…