पालखी काढण्याचा प्रस्ताव आमचाच – रावसाहेब गोसावी पंढरपूरच्या वारीसाठी पैठणमधून नाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांनी शनिवारी दुपारी पंढरपूरकडे पालखी नेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पूर्वीच दिला होता. 12 years ago