पुण्याहून अवघड दिवेघाट पार करून पंढरीकडे निघालेला पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी कऱ्हेकाठी सासवडमध्ये विसावला. सासवडमध्ये सायंकाळी पालखी तळावर समाजआरती झाली.
विठ्ठलाची निखळ भक्ती घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे शनिवारी शहरात…
सोमवारी सकाळी दोन्ही पालख्या सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून बंद केली जाणार…
माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने गुरुवारपासूनच अलंकापुरीत वारकऱ्यांची रीघ लागली होती. टाळ- मृदंगांचा गजर, अभंगांच्या सूरावटीने नगरीत भक्तिचैतन्य साकारले होते.
वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते.