संत निवृत्तीनाथ दिंडीतील रामनाथ शिलापूरकर यांचे निधन श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील दिंडीचे प्रमुख रामनाथ महाराज शिलापूरकर (७८) यांचे बुधवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराने निधन झाले. By लोकसत्ता टीमJuly 3, 2024 20:06 IST
सातारा: पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जितेंद्र डूडी; जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पाहणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 15:42 IST
पुणे: कात्रज – कोंढवा रस्त्यावर टेम्पो उलटून २० वारकरी जखमी अपघातात २० वारकऱ्यांना दुखापत झाली असून, याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 11:27 IST
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी साताऱ्यात ६४ वैद्यकीय अधिकारी, ५३६ कर्मचारी पालखी मार्गावर तसेच विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2024 20:02 IST
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानदिनी मंदिरात एका दिंडीतील ९० वारकऱ्यांनाच प्रवेश, प्रस्थान सोहळा नियोजन बैठकीत निर्णय गेल्या वर्षी मंदिरात प्रवेशादरम्यान महाद्वारात, वारकरी शिक्षण संस्थेच्या बोळासमोरून महाद्वाराकडे येताना वारकऱ्यांच्या गर्दीने चेंगराचेंगरी झाली होती. By लोकसत्ता टीमJune 8, 2024 20:24 IST
नवी मुंबई : राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात प्रस्ताव, शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेशाचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा सरकारला जागा दाखवू नद्या प्रदूषण मुक्त करा, शाळा पोषण आहारात अंड्यांचा समावेश बंद करा.. अशा मागण्या वारकरी संप्रदाय तर्फे करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 13, 2024 13:03 IST
खारघरमध्ये राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह, देशभरातून हजारो वारकऱ्यांचा सहभाग संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद् भागवत कथा… By लोकसत्ता टीमJanuary 30, 2024 15:40 IST
पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज संस्थांनच्या अध्यक्षांचा कीर्तनकारांवर आक्षेप, म्हणाले,’ ‘विद्रुपीकरणाचे पाप…’ साधू, संतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेच्या विद्रुपीकरणाचे पाप करू नये, असे आवाहन देहूतील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज… By लोकसत्ता टीमJanuary 18, 2024 12:22 IST
‘आळंदी बंद’ अखेर मागे, ग्रामस्थांचा मोर्चा; “वारकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही” – विश्वस्त राजेंद्र उमाप सकाळी मोर्चा काढून झाल्यानंतर आळंदी बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आळंदी ग्रामस्थ हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 5, 2023 15:11 IST
विश्वस्त निवडीत डावलल्याने आळंदीकरांचा निषेध मोर्चा, वारकऱ्यांची गैरसोय तत्कालीन तीन विश्वस्तांच्या शिफारशीमुळे नवीन तीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिकांनी आज बंदचे आवाहन केले. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 14:41 IST
बाबा महाराज सातारकर यांना पसायदान म्हणत अखेरचा निरोप! नवी मुंबईत पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत २६ ऑक्टोबरच्या सकाळी मालवली. त्यानंतर त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. By समीर जावळेOctober 27, 2023 20:00 IST
“कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या विचारांचं स्मारक होणं…”, देवेंद्र फडणवीस महत्त्वाचं विधान देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाले उपमुख्यमंत्री? By लोकसत्ता ऑनलाइनOctober 27, 2023 17:13 IST
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
IND vs PAK: “विराट पाकिस्तानविरूद्ध शतक करणार मग मी…”, हरभजन सिंगची भारत-पाक सामन्यापूर्वी मोठी भविष्यवाणी, नेमकं काय म्हणाला?
Goa Tourist Crime : गोव्यात स्थानिक महिलेची दिल्लीतील पर्यटकाकडून गाडीखाली चिरडून हत्या, कुत्र्यावरून झाला होता वाद