Page 24 of वाशिम News
सध्या उन्हाळा सुरू आहे की पावसाळा, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे.
जिल्ह्यातील सहाही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथमच वंचित बहुजन आघाडीने प्रवेश घेतला आहे.
रविवारी मंगरूळपीर, कारंजा, मालेगावसह बहुतांश भागात जोरदार पाऊस व गारपीट झाली. जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील मानोरा आणि वाशीम या दोन बाजार समित्यांची निवडणूक पार पडल्यानंतर आज ३० एप्रिल रोजी रिसोडमध्ये ६६, कारंजा ५९, मंगरुळपीर…
जिल्ह्यातील वाशीम, मानोरा बाजार समितीच्या काल झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
खारघर प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी केले.
आज ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्या समक्ष हा प्रकार घडला असून या बैठकीत एक गट हजर होता तर…
तालुक्यातील काजळांबा येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा राजकुमार उगले या २० वर्षीय तरुणीची पहिल्याच प्रयत्नात इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे.
बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी प्रसिद्ध आहे. रामनवमी निमित्त येथे भव्य यात्रा भरते.
खासगी शिक्षण संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक कैलास इंगोले यांनी २० मार्च रोजी रेल्वेसमोर उडी घेऊन…
समृद्धी महामार्गावर कारंजा टोल प्लाझा परिसरात आज, सोमवारी सकाळी ४ वाजतादरम्यान चिपळूणकडून मध्यप्रदेशातील कटनी येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका (क्रमांक…
बाबुळगाव ते मसला रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आला. परंतु हा रस्ता बांधताना या रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब…