Page 28 of वाशिम News
हरीश सारडा यांनी यापूर्वी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन खासदार गवळी यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
अभूतपूर्व सत्तानाट्यानंतरही पक्षांतराचा विचार नाही
अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये असे स्पष्ट करूनही अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक सुरूच आहे
वाशिममध्ये इयत्ता बारावीत असणाऱ्या साक्षी बोरकर या मुलीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी तिच्या वडिलांचे निधन झाले.
वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरातील इंगोले बाल रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर डॉक्टरांनीच अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.