Associate Sponsors
SBI

Page 105 of पाणी News

उद्या नवी मुंबईत पाणीपुरवठा राहणार बंद, ‘या’ भागांना बसणार फटका

मंगळवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) हद्दीतील मोरबे धरण ते दिघा मेनलाइन दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.

उजनीच्या पेटलेल्या पाण्याने महाविकास आघाडीत भडका, कॉंग्रेस-शिवसेना हे मित्रपक्ष विरोधात गेल्याने राष्ट्रवादी एकाकी

सोलापूर जिल्ह्यात पेटलेले आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगलेच डोकेदुखीचे ठरले आहे.

मंत्री आदित्य ठाकरेंची रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना भेट, घरापर्यंत पाणी पुरवठ्यासाठी निर्देश

आदित्य ठाकरे भर दुपारच्या रणरणत्या उन्हात जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली.

water_Crisis
ठाणे महापालिकेवर भाजपाचा हंडा मोर्चा, कोपरीकरांना मुबलक पाणी देण्याची मागणी

ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा…

नर्मदा योजनेतील महाराष्ट्राच्या हक्काचे अर्धे पाणी गुजरातला देणे बेकायदेशीर : मेधा पाटकर

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नर्मदा-तापी वळण योजनेला कडाडून विरोध केलाय.

महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा शहराला फटका, पूर्वकल्पना न देता अनेक भागाचा पाणीपुरवठा बंद

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या अनेक भागांना गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

ठाण्यासह नवी मुंबईत २ दिवस पाणी पुरवठा राहणार बंद; पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी गुरुत्व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम येत्या शुक्रवार आणि शनिवारी करण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानकांवरील जनजल योजना बंद, जलशीत सयंत्रांमध्ये बिघाड. फलाटावरील प्रवाशांचे पाण्या वाचून हाल

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानकांवरील जनजल योजनेच्या चौक्या बंद आहेत. या चौक्यांचा आधार घेऊन भटकी कुत्री, भिकारी बसलेले…