Page 2 of पाणी News
राज्यात पाणलोट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जानेवारी ते मार्च असे तीन महिने ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे.
समुद्रातील वाढत्या वर्दळीमुळे हा जलमार्ग धोकादायक बनू लागला आहे. अपघाताच्या घटनेनंतर शासनाकडून प्रवासी सुरक्षेची दक्षता घेतली जात आहे.
एमआयडीसीच्या रानसई धरणातून उरण शहर आणि येथील ग्रामपंचायतीना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे
पावसाळा संपुष्टात आल्यानंतर धरणांमध्ये डिसेंबरअखेरपर्यंत इतका जलसाठा असण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.
आसपासच्या नागरिकांनी त्याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फुटाने वाढवण्यासाठी गतीने पावले पडू लागली आहेत.
सततच्या पाणी टंचाईला कंटाळून महिलांनी पालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर मंगळवारी हंडा मोर्चा काढला.
शहराला भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या जलवाहिनीचे काम धिम्या गतीने सुरू आहे. या कामाची चार वर्षांची मुदत संपली…
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष ग्रामपंचायत क्षेत्रात जलस्वराज्य योजनेची नळ पाणी पुरवठा योजना दोन वर्षापासून बंद आहे.
नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुंबई महापालिकेकडे वारंवार विचारणा केली जाते.
कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले.
जिल्हयातील आमगाव व सालेकसा तालुक्यातील ४८ गावे व शहरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना नेहमीच…