Page 6 of पाणी News
महापालिकेच्या सेक्टर क्रमांक २३ निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्ती कामामुळे गुरुवार (१७ ऑक्टोबर) रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मनपा आयुक्तांनी आंदोलकांची प्रवेशद्वारावर येऊन भेट न घेतल्यास महापालिकेत शिरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की २०२६ पर्यंत ॲमेझॉन खोरे नैसर्गिक ओलावा पूर्णपणे प्राप्त करू शकत नाही. नद्या पुन्हा भरण्यास सुरुवात करू…
खारघर येथील सिडकोने उभारलेल्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील १० हजार रहिवाशांना गेले आठ दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे
मुंबईतील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे विरोधी पक्षातील नेते रस्त्यावर उतरल्यानंतर बुधवारी भाजपच्या माजी नगरसेवकांनी पाण्यासाठी पालिका कार्यालयावर मोर्चा…
शहराच्या अनेक भागांत पाण्याची कायम ओरड सुरू असून, पाणी टंचाईवरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीतही महापालिकेकडून गृहप्रकल्पांना…
मुंबईची भौगोलिक स्थिती आणि रचनेमुळे २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
मुंबई महानगरपालिकेने ‘सर्वांसाठी पाणी धोरणा’अंतर्गत गेल्या दोन वर्षांत सुमारे साडेतीन हजार अर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे पालिकेच्या या धोरणांतर्गत पाणी…
तहान लागल्यामुळे व्याकूळ झालेल्या पोलिसांना अखेर जलवाहिनीच्या ‘व्हॉल्व’मधून गळणाऱ्या पाण्याचा आधार घ्यावा लागला.
उजनी धरणात पाण्याचा भरपूर साठा असल्यामुळे धरणावर कार्यरत असलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून एक कोटी ७४ लाख युनिट वीज निर्मिती…
सध्या धरणात प्रतिसेकंद ९,४६३ घनफूट पाण्याची आवक होताना सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे.
हिंदमाता परिसरात भूमिगत टाकी बांधण्यात आली असताना येथे पाणी साचल्यामुळे महापालिका प्रशासनालाही कोडे पडले आहे.