Associate Sponsors
SBI

Page 9 of पाणी News

nashik Municipal Corporation requested Irrigation Department to reserve 6200 million cubic feet of water for city in year 2024 25
नाशिक शहरासाठी ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची गरज, गतवर्षीच्या वापरापेक्षा ५३२ दशलक्ष घनफूट अधिक

शहरासाठी २०२४-२५ या वर्षात ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

Atal Setu and Uran Nerul local have disrupted Mora Mumbai water traffic reducing passengers
समुद्राच्या ओहटीमुळे मोरा मुंबई जलप्रवास गाळात सेवा पाच तास बंद राहणार असल्याने प्रवासी त्रस्त

अटल सेतू व उरण ते नेरुळ लोकलमुळे मोरा – मुंबई जलवाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवासी संख्या कमी झाली आहे.

Maharashtra dams marathi news
राज्यातील शेकडो धरणांचे पाणी नियोजन अधांतरी, सिंचन आरक्षणावरही परिणाम

जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत धरणांतील जलसाठ्याच्या नियोजनाचा विषय पुढे सरकणार नाही, असे खुद्द पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात.

sindhudurg submarine Project
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासाठी ४३ कोटी रुपये

महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोकणातील या प्रकल्पाला ४३ कोटी रुपये मंजूर…

wainganga river bormala ghat
गडचिरोली : नदीत बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तिघे बचावले; वैनगंगाकाठच्या बोरमाळा घाटावरील घटना

चारही मुले बुडाल्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली. नदीकाठावर असलेल्या ताजु फय्याज शेख यांनी धावत जाऊन पाण्यात उडी घेतली.

Water supply to be shut off in Nashik city
नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद, गळणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती

पाणी पुरवठ्यातील समस्यांवरून निवडणुकीआधी बराच गदारोळ उडाल्यामुळे आचारसंहिता संपताच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी धडपड…

kalwa water supply marathi news
कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही

एमआयडीसीमार्फत जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर…

No Water supply, Lower Parel, Dadar, Prabhadevi ,
मुंबई : मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे गुरुवार-शुक्रवारी लोअर परळ, दादर, प्रभादेवीत पाणीपुरवठा बंद

लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता हाती…

Bhiwandi three drowned
तलावात तीन मुले बुडाली, दोघांचे मृतदेह सापडले तर, एकाचा शोध सुरु; भिवंडीतील घटना

भिवंडीतील शांती नगर परिसरात ही मुले राहत असून त्यांचे अंदाजे वय १२ ते १३ वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

thane district water scarcity maharashtra assembly election 2024 election campaigning
तहानलेल्या वस्त्यांमध्ये प्रचारतही पाणी मुद्द्याची टंचाई, जिल्ह्यातील इतर मतदार संघांमध्ये मात्र पाणीप्रश्नावरून राजकारण तापले

ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, अंबरनाथ, उल्हासनगर या मतदार संघातील प्रचारात मात्र पाणी टंचाईच्या मुद्द्याला स्थानच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.