Page 94 of पाणी News
घरोघऱी कुपनलिका, सार्वजनिक विहिरी असूनही शहरी, ग्रामीण भागात अलीकडे डिसेंबर नंतर पाणी टंचाईला सुरुवात होते.
आता अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्यामुळे अनेक गावांमध्ये हे रस्ते फोडण्याचे प्रकार होत आहेत.
शहरात केवळ पाणी प्रश्नच नाही तर रस्त्यांचीही भयानक स्थिती झाली आहे. अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत.
लष्कर जलकेंद्र अखत्यारीत वानवडी टाकी, पर्वती जलकेंद्रअंतर्गत पर्वती आणि एसएनडीटी टाकी येथे फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या गुरुवारी (१५ सप्टेंबर)…
सिडकोने नियोजन करताना पाण्याचे सुनियोजन करण्यात आलेले नाही अशी ओरड येथील रहिवाशांमधून होत आहे.
मागील दोन दिवसांपासून नवी मुंबई शहराला पावसाने झोडपून काढले आहे. मात्र मोरबे धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पाऊस परतला आहे.
जास्त गरम पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
भामा-आसखेड अखत्यारित पंपिंग स्थानकात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून तातडीने देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
पालिकेच्या पथकाने पाहाणीनंतर जलवाहिन्यांच्या जोडणीची कामे सुरु केली
पश्चिम घाटातील धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला असून महापुराच्या भीतीस कारणीभूत ठरणारे कर्नाटकातील अलमट्टी धरण काठोकाठ भरले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.