Good News : बारवी धरण निम्मे भरले; ठाणे जिल्ह्यावरील पाणी संकट तूर्तास टळले बारवी धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला असला तरी मुरबाड आणि कर्जत तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने बारावी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ… By लोकसत्ता टीमUpdated: July 13, 2022 10:42 IST
अमरावतीमध्ये कॉलराच्या उद्रेकाची शंका, चौघांचा मृत्यू, ३२२ जणांना लागण पावसामुळे गावातील सांडपाणी विहिरीमध्ये मिसळले आहे. या दुषित पाण्यामुळे दोन्ही गावांमध्ये कॉलराची साथ पसरली आहे. By शैलजा तिवलेJuly 12, 2022 13:27 IST
चार महिन्यांनंतर वसई-विरारकरांना मुबलक पाणी; सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प : पहिल्या टप्प्याचे ८३ टक्के काम पूर्ण मीरा-भाईंदर आणि वसई-विरारमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा… By लोकसत्ता टीमJuly 10, 2022 01:00 IST
डोंबिवलीत त्रिमूर्तिनगर झोपडपट्टीत पाणी टंचाई मुसळधार पाऊस सुरू असताना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तिनगर झोपडपट्टीत पाणी टंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 8, 2022 16:57 IST
जलसंपदा विभागाला हवे पालिकेच्या पंप हाऊसचे नियंत्रण सध्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असूनही महानगरपालिकेकडून मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJuly 7, 2022 20:20 IST
कोल्हापूर, सांगलीतील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यावर चर्चा, डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील आपल्या दालनातून आजपासून कामास सुरुवात केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 21:38 IST
घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, मात्र जिल्ह्यात अद्यापही ९६ हजार नागरिकांना टँकरने पाणी जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 7, 2022 17:38 IST
मुसळधार पावसाने नागरिकांना गढूळ पाण्याचा फटका ; गढूळ पाण्याने नागरिक हैराण पालिकेने जलकुंभ आणि शुद्धीकरण केंद्राचे काम केले असले तरी शहरात पसरलेल्या जलवाहिन्या ह्य जुन्या आणि जर्जर झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 01:15 IST
पुणे : पुण्यात पाणीकपात, पण आठ दिवसांसाठी शहराला पाणाीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाण्याने तळ गाठल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2022 19:10 IST
बदलापूर, अंबरनाथकरांनो पाणी उकळून, गाळून प्या ; उल्हास नदीत गढूळपणा वाढला, जीवन प्राधिकरणाचे खबरदारीचे आवाहन नदीचे पाणी निवळेपर्यंत अशाच प्रकारे पाणी गढूळ येत राहील असेही जीवन प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 29, 2022 13:43 IST
अन्वयार्थ : पावसाअभावी खरीप गोत्यात.. उजनी हे राज्यातील मोठय़ा धरणांपैकी एक. अशा धरणातील अचल म्हणजे वापरता न येणारा पाणी साठा ६३.६५ टीएमसी एवढा असतो, उजनी… By लोकसत्ता टीमUpdated: June 29, 2022 10:01 IST
मोरबेत गेल्या वर्षीपेक्षा ५ मीटर कमी पाणीसाठा ; १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच २७.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध सध्या धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. By लोकसत्ता टीमJune 28, 2022 20:44 IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
15 Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा घेणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही
देशांतर्गत क्रिकेटमधील सहभाग महत्त्वाचा! कसोटी खेळण्याची प्रतिबद्धता दाखविण्याचे प्रशिक्षक गंभीरचे आवाहन