पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीला हवामान (Weather) असे म्हटले जाते. हवामानाचा अंदाज आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावरुन लावला जातो. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरामध्ये, ट्रोपोस्फियरमध्ये हवामानातील बदल होत असतात. हा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या ७५%, पाण्याची वाफ आणि एरोसोलच्या एकूण वस्तुमानाच्या ९९% इतका असतो. हवामानाचा अंदाज लावून ठराविक गोष्टींचे नियोजन केले जाते.
दर दिवसाचे तापमानाचे, पर्जन्याचे किंवा वातावरणातील संदर्भ वापरून सरासरी काढली जाते. हवामानाचा प्रत्यक्ष संबंध आपल्यावर होत असल्यामुळे त्यासंबंंधित निकष काढून माहिती मिळवणे आवश्यक असते. भारतामध्ये हवामान (Weather) खात्याचा वापर विशिष्ट काळासाठी वातावरणामधील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची माहिती देणे यासाठी केला जातो.Read More
राज्यात उन्हाळ्याची सुरुवात नेहमीपेक्षा महिनाभर आधीच झाली. मार्च महिना संपण्याआधीच उष्णतेच्या लाटादेखील आल्या. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर…
विद्यार्थीमित्रांनो, या लेखात आपण भूगोल या विषयातील ‘हवामानशास्त्र’ या घटकाविषयी जाणून घेणार आहोत. दरवर्षीच्या यूपीएससी पूर्वपरीक्षेत या घटकावर नियमितपणे प्रश्न…