हवामानाचा अंदाज

आसपासच्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांना सुपरकंप्यूटर्स असे म्हटले जाते. हवामानाशी संबंधित माहितीचे आकलन करणे, ती माहिती संग्रहित करणे आणि त्यावर तर्क काढणे ही कामे हवामान विभाग करत असतं.

भारतामध्ये १८७५ मध्ये हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख कार्यालय दिल्लीमध्ये असून मुंबई, चैन्नई. कोलकाता, नागपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये त्यांची केंद्रे उभारण्यात आली. हवामानाचा अंदाजानुसार सर्वकाही ठरत असते. त्यामुळे ही यंत्रणा खूप आवश्यक आहे असे मानले जाते. पर्जन्यमान, उष्णतेचे प्रमाण किंवा अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यांची माहिती सर्वप्रथम हवामान खात्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते.

पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात.
Read More
46 percent accuracy of Mumbai weather predictions news in marathi
मुंबईतील पावसाचे अंदाज चुकलेच…, माहिती अधिकारत स्पष्ट

अनेकदा हवामान विभागाने दिलेले मुंबईसाठीचे अंदाज फोल ठरले आहेत, तर अनेकदा ते वेळेवर जाहीर करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mumbai heat wave
मुंबईकरांना झळा; कोरड्या वातावरणाचा अंदाज

हवामान विभागच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३२.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

maharashtra weather update heat continues state rain forecast summer
राज्यात उन्हाच्या तीव्र झळा, ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज…

येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले…

मुंबईकरांना प्रचंड उकाडा जाणवणार, फेब्रुवारीतच तापमान का वाढलं? हवामानतज्ज्ञ काय म्हणाले? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Mumbai Weather : मुंबईत हिवाळा की उन्हाळा? कमाल-किमान तापमानात मोठा फरक; नेमकं कारण काय?

Mumbai Weather Report : १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील तापमानाचा पारा ३६.१ अंशावर पोहचला होता. मुंबईतील तापमानात सातत्याने वाढ का होत…

Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान

राज्यातील थंडी अजूनही पूर्णपणे ओसरलेली नाही. तर तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. बऱ्याच ठिकाणी उन्हाचा चटका वाढू लागला आहे.

weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?

महाराष्ट्रात मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उन्हाच्या झळा जाणवण्याचा अंदाज आहे.

mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ही घट पुढील दोनच दिवस टिकणार असून त्यानंतर तापमान…

India Meteorological Department completed 150 years
भारतीय हवामानशास्त्र विभागाची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वाटचाल

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) स्थापनेला नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली. एका झोपडीत ठेवलेल्या साध्या तापमापकापासून आयएमडीचा प्रवास सुरू झाला अन्…

संबंधित बातम्या