Page 10 of हवामानाचा अंदाज News
बदललेल्या हवामानानुसार भारतीय हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट २०२४ च्या अहवालात २०२३ या वर्षातील ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने सर्वांत अधिक उष्ण…
प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
रविवारी राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा वाशीम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शुक्रवारी पुण्यात सर्वांत कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी १३ ते १४ अंशांवर…
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)चा हवामान उपग्रह INSAT-3DS शनिवारी (१७ फेब्रुवारी) ५.३५ वाजता श्रीहरिकोटा येथी सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित…
आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इनसॅट ४ डीएस हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे.
यंदा थंडीचा हंगाम लवकर संपणार असल्याचे अंदाज पर्यावरण तज्ज्ञांकडून वर्तविले जात आहेत. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल…
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रिय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर आहे.
राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून विदर्भासह मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा…
वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे यंदा कोणत्याच ऋतूचा अंदाज येईनासा झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार आता महाराष्ट्रासह देशाच्या काही…