Page 12 of हवामानाचा अंदाज News
देशासह राज्यात सर्वाधिक उष्ण शहर असलेले चंद्रपूर हे हिवाळ्यात गारठले असून तापमान ९.२ अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे.
उत्तर भारतात सध्या थंडीची प्रचंड लाट पसरली आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेतील कमोरीयन भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.
Marathi News Today: महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
येत्या २४ तासांत विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने “यलो अलर्ट” दिला आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सोमवार, चार डिसेंबरपासून विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
दोन डिसेंबरपासून राज्यभरात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्रीपासूनच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.
Maharashtra Political News Update: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!
पुढील दोन दिवस तरी हा पाऊस पाठ सोडणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
२५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून या जिल्ह्यांना “यलो अलर्ट” दिला आहे.