Page 13 of हवामानाचा अंदाज News
२३ व २४ नोव्हेंबरदरम्यान विदर्भासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे.
गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी, २४ नोव्हेंबर…
गुरुवारी, २३ नोव्हेंबरपासून राज्यात आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. या वाऱ्यांसोबत बाष्पयुक्त वारे राज्यात येतील.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण आता विरून गेले आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि लगतच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगरमध्ये १४.४ तर पाषाणमध्ये १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
२०१८ नंतर प्रथमच एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. हवामान खाते यावर लक्ष ठेवून आहे.
Maharashtra Rain Updates देशाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली असली, तरी देशाच्या काही भागांतून अद्याप मान्सून पूर्णपणे माघारी परतलेला नाही.
पुण्यासह महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल. शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहील.
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागांतून पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांमध्ये मात्र तो पुन्हा एकदा…
राज्याच्या बहुतेक भागाला ऑक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत. पुढील दहा राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल,…