Page 15 of हवामानाचा अंदाज News
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे.
देशात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र, देशभरात मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर…
सतत बरसणाऱ्या पावसाने रविवारीसुद्धा मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विश्रांती घेतली.
IMD Issues Red Alert in Mumbai : दक्षिण मुंबईत जास्त पाऊस पडल्यामुळे चर्चगेट स्थानक परिसरातील रस्ते जलमय झाले होते.
IMD Issues Red Alert in Mumbai: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं २७ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
मुंबई महापालिकेकडून उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर…
पुढील काही तासांत मुंबईसह चार जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता…
पुर्व विदर्भाच्या काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
कोकणातील रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांनाही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अतिवृष्टीच्या काळात अत्यावश्यक काम असल्याशिवाय कृपया नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.
हवामान विभागाने पुणे, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड ॲलर्ट दिला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.